शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या मागणीनुसार केएमटी बस सेवा पूर्ववत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 19:25 IST

CoronaVirus Bus Kolhapur- कोरोनाची साथ कमी होत असून नागरिकांच्या मागणीनुसार के.एम.टी. बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. गुरुवारपासून मुडशिंगी, साळोखेनगर ते कागल, कणेरीमठ, शिवाजी विद्यापीठ या मार्गांवर बससेवा सुरू झाली.

ठळक मुद्देकेएमटी बस सेवा पूर्ववत सुरूसवलत पास वितरण केंद्र सुरू

कोल्हापूर : कोरोनाची साथ कमी होत असून नागरिकांच्या मागणीनुसार के.एम.टी. बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. गुरुवारपासून मुडशिंगी, साळोखेनगर ते कागल, कणेरीमठ, शिवाजी विद्यापीठ या मार्गांवर बससेवा सुरू झाली.के. एम. टी. उपक्रमामार्फत प्रवाशांच्या मागणीनुसार बस सेवेत वाढ करण्यात येत असून, मंगळवारपासून ( दि. ४ जानेवारी) राजोपाध्येनगर ते मुडशिंगी, आपटेनगर-साळोखेनगर ते राजारामपुरीमार्गे कागल, कळंबा-शुगरमील-शिवाजी विद्यापीठ या मार्गांवरील बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात येत आहे.विद्यार्थी व कर्मचाऱ्यांकरिता सवलत पास वितरण केंद्र आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.प्रवासी नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन परिवहन उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर