शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १३ डिसेंबरला, ५० लघुपट दाखवणार

By संदीप आडनाईक | Updated: December 9, 2023 12:59 IST

डॉ. व्ही. एन. शिंदे यांना वसुंधरा सन्मान, सुहास वायंगणकर, डॉ. व्ही. टी. पाटील फाऊंडेशन, जलमित्र फाऊंडेशन, गार्डन क्लबला वसुंधरा मित्र पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : किर्लोस्कर उद्योग समूहातर्फे शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. १३ ते १५ डिसेंबर दरम्यान वि. स.खांडेकर भाषा भवन येथे होणाऱ्या “किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ५० लघुपट दाखवण्यात येणार आहे. या वर्षीचा हा १३ वा महोत्सव आहे.कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना वसुंधरा सन्मान तर सुहास वायंगणकर, डॉ. व्ही. टी पाटील फाऊंडेशन, जलमित्र फाऊंडेशन, गार्डन क्लबला वसुंधरा मित्र पुरस्कार शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला.''सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज’ या विषयाशी संबंधित हा महोत्सव असून १३ डिसेंबरला स.१० वा. कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. एन.शिंदे, किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे सी.जी. रानडे, धिरज जाधव, वसुंधरा फेस्टिवल प्रमुख वीरेंद्र चित्राव, पर्यावरण विभागाच्या डॉ.ए.एस.जाधव यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.शुक्रवार दि.१५ रोजी दुपारी ३ वाजता, शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवन हॉलमध्ये किर्लोस्कर वसुंधरा मित्र आणि वसुंधरा सन्मान पुरस्कार वितरण होईल. प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक आणि लेखक अतुल देउळगावकर, प्र.कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, किर्लोस्करचे सी जी.रानडे आणि धिरज जाधव तसेच पर्यावरण विभागाच्या डॉ. ए. एस. जाधव यांच्या उपस्थितीत होणार आहे. फोटोग्राफी, चित्र-शिल्प प्रदर्शनमहोत्सवाच्या निमित्याने ‘कॅप्चर द नेचर’ ही फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केलेली आहे. येथे तीनही दिवस भाषा भवनच्या हॉलबाहेर हे फोटोग्राफी प्रदर्शन, तसेच चित्र - शिल्प प्रदर्शन आणि पर्यावरण पूरक सेवा आणि वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. महाविद्यालयीन व शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच कोल्हापुरातील नागरिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक वस्तूंचा इको बझारआंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्षानिमित्त दि.१४ ते १७ डिसेंबर दरम्यान तृणधान्ये आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा इको बझार स. १० ते संध्या. ७ वेळेत डॉ. व्ही. टी. पाटील फौंडेशन आणि स्वयंसिद्धा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भारत हौसिंग सोसायटी, राजारामपुरी ८ वी गल्ली येथे भरवण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर