शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचे अपहरण, राजेंद्रनगरमधील दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 20:49 IST

राजारामपुरीतून तरुणाचे अपहरण करून खिशातील पाकीट, सोन्याची चेन, अंगठ्या जबरदस्तीने काढून घेत पलायन केलेल्या दोघा आरोपींना राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. संशयित बिल्डर सौदागर कांबळे (वय २२), नितीन पांडुरंग घोडके (३२, दोघे रा. राजेंद्रनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संशयित पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

ठळक मुद्देतरुणाचे अपहरण, राजेंद्रनगरमधील दोघांना अटक१४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी : राजारामपुरी पोलिसांची कारवाई

कोल्हापूर : राजारामपुरीतून तरुणाचे अपहरण करून खिशातील पाकीट, सोन्याची चेन, अंगठ्या जबरदस्तीने काढून घेत पलायन केलेल्या दोघा आरोपींना राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. संशयित बिल्डर सौदागर कांबळे (वय २२), नितीन पांडुरंग घोडके (३२, दोघे रा. राजेंद्रनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संशयित पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पूजा सागर लोंढे (२९, रा. सिद्धी पॅलेस, राजारामपुरी, दहावी गल्ली) या घरी असताना दि. २६ आॅगस्ट २०१९ रोजी संशयित विक्रम कांबळे, बिल्डर कांबळे, नितीन घोडके, अक्षय शेनॉय, संकेत, नियाज मुजावर, सुशांत, आदी दहाजणांनी घरात घुसून पूजा यांचे दीर योगेश लोंढे यांना जबरदस्तीने कारमधून घेऊन गेले.

वाटेत त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून खिशातील पाकीट, सोन्याची चेन, अंगठ्या काढून घेत ठार मारण्याची धमकी दिली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार होते. शुक्रवारी संशयित बिल्डर कांबळे व नितीन घोडके राजेंद्रनगर परिसरात आल्याचे समजताच पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी कारवाई केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर