शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

केरबा पिसाळ यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:22 IST

कोल्हापूर : केरबा पांडूरंग पिसाळ (९३, भोसलेवाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, नातंवडे असा ...

कोल्हापूर : केरबा पांडूरंग पिसाळ (९३, भोसलेवाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, नातंवडे असा परिवार आहे.

सीताराम कुलकर्णी-बोरवडेकर

कोल्हापूर : सीताराम शिवराम कुलकर्णी-बोरवडेकर (६८, कोल्हापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. ते आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांचे काका होत.

मारुती परिट

कोल्हापूर : मारुती लखू उर्फ पांडूरंग परिट (८८, रा. थेरगाव, ता.शाहूवाडी) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असाा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (२२) आहे.

रवींद्र कुऱ्हाडे

कोल्हापूर : रवींद्र आप्पासो कुर्हाडे (३६, उजळाईवाडी, ता.करवीर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (दि. २१) आहे.

दिलीप सूर्यवंशी

कोल्हापूर : दिलीप बाबूराव सूर्यवंशी (६४, गुलाबगल्ली, मंगळवार पेठ) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाचा, पुतण्या असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (दि. २१) आहे.