शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

kdcc bank result : करवीरमध्ये दोन्ही माजी आमदारांना धक्का, काँग्रेसचे वर्चस्व वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 15:35 IST

कोपार्डे : जिल्हा बँकेसाठी करवीर तालुक्यातून इतर मागास मधून शिवसेनेला व शेकापला इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद प्रतिनिधी ...

कोपार्डे : जिल्हा बँकेसाठी करवीर तालुक्यातून इतर मागास मधून शिवसेनेला व शेकापला इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद प्रतिनिधी गटातून संधी देण्यात आली.  मात्र या दोन्ही उमेदवारांना पराभवला समोरे जावे लागले. भैय्या माने यांनी क्रांतीसिंह पाटील यांचा तर, विजयसिंह माने यांनी रवींद्र मडके यांना पराभवाची धुळ चारली. या निकालानंतर मात्र करवीरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचे वर्चस्व वाढल्याचे दिसून आले.

शेकापचे माजी आमदार संपत पवार पाटील यांचे सुपुत्र क्रांतीसिंह पवार पाटील तर करवीर पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मडके यांना विरोधी गटातून संधी देण्यात आली. हे दोन्ही उमेदवार राजकीय ताकद असणारे असल्याने शिवसेना, शेकापकडून विजयासाठी मोठे प्रयत्न झाले पण दोघांच्याही पराभवाने सेना, शेकापचा करेक्ट कार्यक्रम झाल्याची चर्चा आहे.पी एन पाटील यांची जिल्हा बँकेला बिनविरोध निवड झाल्याने काँग्रेसचे पारंपारिक विरोधक शिवसेना व शेकापच्या गोटात राजकीय निराशा निर्माण झाली होती. पण जागा वाटपातून मतभेद झाले आणि अचानक संजय मंडलिक यांनी शिवसेना स्वबळावर विरोधी पँनेल करण्याचा निर्णय घेतला. यामुळे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी रवींद्र मडके यांना इतर मागास प्रवर्गातून  व संपत पवार पाटील यांचे सुपुत्र क्रांतीसिंह पाटील यांची उमेदवारी दिली गेली.यामुळे शिवसेना व शेकापचा गट गोकुळ निवडणुकीनंतर पुन्हा सक्रिय झाला. इतर मागास प्रवर्गातून माजी आमदार नरके यांचे समर्थक  रवींद्र मडके यांना उमेदवारी दिली. त्यांच्या समोर सत्ताधारी गटातून विजयसिंह माने  तर इतर संस्था गटातून क्रांतीसिंह पाटील यांच्या समोर भैय्या माने यांचे तगडे आव्हान होते. दोन्ही माजी आमदारांना या दोन उमेदवारांच्या विजयातून आपल्या राजकीय ताकदीला उभारी मिळणार होती.पण विजयसिंह माने यांनी रवींद्र मडके यांचा १८८१ मतानी तर भैय्या माने यांनी क्रांतीसिंह पाटील यांचा ६१० असा मोठ्या फरकाने पराभव केल्याने सेना, शेकापचा करेक्ट कार्यक्रम झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे काँग्रेसला बळ तर सेना शेकापची पिछेहाट झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकResult Dayपरिणाम दिवसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस