शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

kdcc bank election : जनता दलाच्या स्वाती कोरी यांचा अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 17:45 IST

जिल्हा बँकेतील महिला राखीव गटासाठी जनता दलाचे माजी आमदार अॅड.श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा.स्वाती महेश कोरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

गडहिंग्लज : जिल्हा बँकेतील महिला राखीव गटासाठी जनता दलाचे माजी आमदार अॅड.श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा.स्वाती महेश कोरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, सुनील शिंदे, नगरसेवक नितीन देसाई , नरेंद्र भद्रापूर, सुनीता पाटील, शकुंतला हातरोटे,शशीकला पाटील,नाज खलिफा,व उदय कदम, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.उमेदवारी कुणाकडून..?विधानपरिषद निवडणुकीत जनता दलाने पालकमंत्री सतेज पाटील यांना पाठिंबा दिला होता. परंतु, जिल्हा बँकेसाठी 'जद'ने नगराध्यक्षा प्रा.कोरी यांचा अर्ज स्वतंत्रपणे दाखल केला आहे. दरम्यान प्रा.कोरी यांनी आपल्या आघाडीकडून निवडणूक लढवावी यासाठी आमदार विनय कोरे व महाडीक यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्या कुणाकडून लढणार याची उत्सुकता आहे.अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार पी.एन.पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, गणपतराव पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी आतापर्यत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर दुसरीकडे ही निवडणूक बिनविरोध करण्याच्याही हालचाली सुरु आहेत. मात्र येत्या काही दिवसातच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकSwati Koriस्वाती कोरी