शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

kdcc bank election : आजऱ्यातून अशोक चराटी यांनी शक्तिप्रदर्शन करत दाखल केला अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 16:22 IST

१०६ ठराव धारकांपैकी ५६ ठरावधारक आज आपल्या सोबत आहेत असा दावा चराटी यांनी यावेळी केला.

आजरा : जिल्हा बँकेसाठी आजरा तालुक्यातून सेवा संस्था गटातून विद्यमान संचालक व अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी ठराव धारकांचे शक्तिप्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तालुक्यातील १०६  ठराव धारकांपैकी ५६ ठरावधारक आज आपल्या सोबत आहेत असा दावा चराटी यांनी यावेळी केला.अर्ज दाखल करण्यासाठी जि.प. उपाध्यक्ष जयवंत शिंपी, जि.प. सदस्य सुनिता रेडेकर, माजी जि.प. महिला व बालकल्याण समिती सभापती मनीषा गुरव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर, आजरा बँकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, संचालक विलास नाईक, डॉ. दीपक सातोस्कर, जनता शिक्षण संस्थेचे संचालक विजयकुमार पाटील, साखर कारखान्याचे संचालक दशरथ अमृते, दिगंबर देसाई, मुलिक बुरुड, उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर यासह ठरावधारक उपस्थित होते... ठराव धारकांच्या आकड्यांचा खेळ सुरूचराटी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्यासोबत १०६ पैकी ५६  ठरावधारक आहेत. त्यामध्ये आणखीन ४ जणांची वाढ होणार आहे असे सांगितले. तर दोन दिवसांपूर्वी अर्ज दाखल केलेले सुधिर देसाई यांच्या गटाकडून सोशल मीडियावर ५८ जणांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे सध्या जिल्हा बँक निवडणूक माध्यमातून ठराव धारकांच्या आकड्यांचा खेळ सुरू झाला आहे.आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. काल, गुरुवारी तब्बल १०८ अर्ज दाखल झाले होते. तर आतापर्यंत १९८ जणांनी २७४ अर्ज भरले आहेत. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी जिल्हा बँक निवडणुकीसाठी आपले अर्ज दाखल केल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूक