शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'आली डोंगरची मैना, खायला एवढाच महिना'; करवंदे, जांभळे बाजारपेठात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 18:02 IST

अनिल पाटील सरुड : सध्या करवंदे, जांभळे या सह्याद्रीच्या डोंगर कपारीतील रानमेव्याचा हंगाम सुरु आहे. ग्रामीण भागात अनेक स्री, ...

अनिल पाटीलसरुड : सध्या करवंदे, जांभळे या सह्याद्रीच्या डोंगर कपारीतील रानमेव्याचा हंगाम सुरु आहे. ग्रामीण भागात अनेक स्री, पुरुष डोक्यावर रानमेव्याची पाटी घेऊन रखरखत्या उन्हामध्ये हा रानमेवा विकण्यासाठी गावो गावी फिरु लागले आहेत. त्यामुळे 'आली डोंगरची मैना खायाला एवढाच महिना ' करवंद घ्या करवंद अशा रानमेवा विक्रेत्यांच्या आरोळ्या शाहूवाडी तालुक्यातील गावा गावामधील गल्ली बोळात एैकवयास मिळत आहेत.शाहूवाडी तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजे  सह्यादीच्या डोंगररांगाचा भाग हा रानमेव्यांचा आगार म्हणून ओळखला जातो. या भागात करवंदाच्या जाळ्या व जांभळाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या भागातील हवामान हे नेहमीच रानमेव्यासाठी पोषक असते. सध्या रानमेव्याचा हंगाम चांगलाच बहरलेला दिसत आहे.उदरनिर्वाहासाठी विना भांडवली व्यवसायाचा आधारया भागातील वाड्या वस्त्यावरील लोकांना पावसाळा सुरु होईपर्यंत कामधंद नसल्याने उदरनिर्वाहासाठी त्यांना हा रानमेवा विक्रीच्या विना भांडवली व्यवसायाचा आधार घ्यावा लागतो. झाडाझुडपातील करवंदाच्या जाळ्यामधुन करवंदे तोडुन ती विकण्यासाठी परगावी अथवा बाजारपेठामध्ये आणली जातात. तसेच महामार्गालगतच्या रस्त्याकडेलाही हा रानमेवा विक्री करण्यासाठी विक्रेते दिवसभर ठाण मांडून बसुन असतात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच आपल्या कुंटुबियाचा या दिवसातील उदरनिर्वाह चालवतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर