शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत कर्नाटक सरकार योग्य निर्णय घेईल, मंत्री दीपक केसरकरांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 18:50 IST

कन्यागत महापर्वकाळ निधीचा प्रश्न मार्गी लावू

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी : अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास त्याचे परिणाम काय होतील याचा अभ्यास केल्याशिवाय उंची वाढविणे योग्य होणार नाही. याबाबत कर्नाटक सरकारशी आम्ही बोलू. ते योग्य तो निर्णय घेतील याची आम्हाला खात्री असल्याचा विश्वास शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर व्यक्त केला. धार्मिक विधी व दत्त दर्शनासाठी नृसिंहवाडी येथे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, सातत्याने येणाऱ्या महापुराचा सामना करण्यासाठी गतवर्षी प्रमाणे पॅटर्न राबवून पुराचा धोका टाळला जाईल असे सांगितले. तर, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती बाबत कालबद्ध कार्यक्रम राबविणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. २०२५ पर्यंत पंचगंगा नदी निश्चित प्रदूषणमुक्त होईल याची खात्री आम्ही देतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.आज, शनिवारी दुपारी मंत्री केसरकर धार्मिक विधी व दत्त दर्शनासाठी नृसिंहवाडी येथे खासगी दौऱ्यावर आले होते. सुरुवातीस त्यांनी दत्त दर्शन घेऊन प्रार्थना केली. व कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर नातेवाईकांच्या धार्मिक विधीसाठी हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने, तहसीलदार अपर्णा मोरे, दत्त देव संस्थानचे विश्वस्त सोनू उर्फ संजय पुजारी, ग्रामपंचायत सदस्य अमोल विभूते तसेच अभिजित जगदाळे, सागर धनवडे, सागर मोरबाळे, ग्रामसेवक बी एन टोने आदी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. दत्त देव संस्थानचे वतीने विश्वस्त सोनू उर्फ संजय पुजारी यांनी मंत्री केसरकर यांना शाल, श्रीफळ व दत्त प्रतिमा देऊन सत्कार केला.कन्यागत महापर्वकाळ निधीचा प्रश्न मार्गी लावूनृसिंहावाडी येथील कन्यागत महापर्वकाळ दुसर्या टप्प्यातील निधी बाबत ७ जानेवारीला नियोजनाच्या बैठकीत निश्चित निर्णय घेऊन रखडलेल्या निधी बाबतचा प्रश्न मार्गी लावू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर Karnatakकर्नाटक