शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘राजारामपुुरी’ला लवकरच कायमस्वरूपी, सक्षम पोलीस निरीक्षक देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 17:04 IST

राजारामपुरी पोलीस ठाण्याला लवकरच कायमस्वरूपी, सक्षम पोलीस निरीक्षक देऊ, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले.

ठळक मुद्दे ‘राजारामपुुरी’ला लवकरच कायमस्वरूपी, सक्षम पोलीस निरीक्षक देऊजिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख : नागरिकांचे निवेदन

कोल्हापूर : राजारामपुरी पोलीस ठाण्याला लवकरच कायमस्वरूपी, सक्षम पोलीस निरीक्षक देऊ, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले.राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी व सक्षम पोलीस निरीक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी राजारामपुरी परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे अभिनव देशमुख यांच्याकडे केली. त्यावेळी ते बोलत होते. याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.दोन वर्षांपूर्वी पोलीस ठाण्याला तत्कालीन पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांच्यासारखे सक्षम अधिकारी असल्याने गुन्हेगारीला चाप व अवैध धंद्यांना आळा बसला होता. त्यामुळे गुन्ह्याचा आलेख कमी झाला होता; पण त्यांची बदली झाल्यानंतर या पोलीस ठाण्यात एकही सक्षम अधिकारी नाही. याचा परिणाम पुन्हा एकदा गुन्हेगारीने व अवैध धंद्यांने डोके वर काढले आहे.

मध्यंतरी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची नियुक्ती केली गेली. त्यांनीही गुन्हेगारीला आळा घातला; परंतु त्यांचीही बदली करण्यात आली. त्यामुळे या पोलीस ठाण्याला कायमस्वरूपी, सक्षम पोलीस निरीक्षकाची नेमणूक करावी व त्याचा कार्यकाल दोन वर्षे असावा. तरच येथील गुंडगिरी व काळेधंदे बंद होतील.यावेळी देशमुख म्हणाले, लोकसभा निवडणुकीमुळे येथील बऱ्याच अधिकाºयांची बदली होणार आहे. त्यामुळे बाहेरूनही पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी याठिकाणी येणार आहेत. त्यातील एकाची पोलीस निरीक्षक म्हणून या पोलीस ठाण्यात नियुक्ती करू.यावेळी अनिल घाटगे, दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे, मदन जाधव, अमरसिंह निंबाळकर, रणजित घाटगे, अनुप पाटील, काका पाटील, प्रशांत डवरी, संग्रामसिंह निंबाळकर, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर