शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘अटल टिंकरिंग लॅब’ योजनेचा लाभ घ्यावा, अंबरीश घाटगे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 17:40 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांनी केंद्र शासनाच्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती अंबरीश घाटगे यांनी केले आहे.

ठळक मुद्दे ‘अटल टिंकरिंग लॅब’ योजनेचा लाभ घ्यावाअंबरीश घाटगे यांचे आवाहन

कोल्हापूर : जिल्ह्यातील माध्यमिक शाळांनी केंद्र शासनाच्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती अंबरीश घाटगे यांनी केले आहे.

कोल्हापूर मुख्याध्यापक संघाच्या वतीने विद्याभवन येथे आयोजित मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेमध्ये घाटगे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची प्रमुख उपस्थिती होती.घाटगे म्हणाले, माध्यमिक शाळांनी योग्य असे प्रस्ताव तयार करावेत. ते परिपूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पातळीवर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अमन मित्तल म्हणाले, विद्यार्थ्याला नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करता यावे, यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्याची संधी त्याला मिळायला हवी. अटल टिंकरिंग लॅबमुळे ते शक्य होणार असल्याने सर्व शाळांनी यासाठी प्रयत्न करावेत.प्रारंभी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी स्वागत केले. यावेळी प्रभारी उपशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे, संघाचे उपाध्यक्ष बी. आर. बुगडे, सहसचिव एस. एम. पासले, खजिनदार नंदकुमार गाडेकर, लोकल आॅडिटर मिलिंद पांगिरेकर, अशोक हुबळे, एस. वाय. पाटील, शिवाजीराव कोरवी, ए. एम. अन्सारी, पी. जी. पोवार, श्रीकांत पाटील, अजित रणदिवे, सखाराम चौकेकर, सुरेश उगारे, संपत कळके, जे. के. पाटील, रवींद्र मोरे उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर