शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

राजद्रोह गुन्ह्यातील शिवभक्तांना न्याय मिळावा, मराठा महासंघाची चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 16:43 IST

छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुद्ध लढणाऱ्या ३८ मराठी तरुणांवर कन्नड प्रशासनाने राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुद्ध लढणाऱ्या ३८ मराठी तरुणांवर कन्नड प्रशासनाने राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. हे तरुण गेले महिनाभर तुरुंगात खितपत पडले आहेत. या तरुणांना न्याय मिळावा, अशी मागणी मराठा महासंघाच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली.राष्ट्रपुरुष छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुद्ध लढणाऱ्या या शिवभक्तांवर राजद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची कन्नड प्रशासनाची कृती शिवभक्तांच्या भावनांना ठेच पोहोचवणारी आहे. कर्नाटक राज्यात भाजपचे सरकार असून, आपण याप्रश्नी लक्ष घालून कर्नाटक मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी व राजद्रोहाचा गुन्हा मागे घेण्याविषयी गांभीर्याने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना तातडीने पत्र पाठवून आपल्या भावना कळवितो व प्रत्यक्ष फोनवरून संपर्क साधून हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले.यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, प्रताप नाईक, अवधूत पाटील आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarathaमराठाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजKarnatakकर्नाटक