शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कागल नगरपरिषदेचे नगरसेवक विशाल पाटील-मळगेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 19:15 IST

वयाच्या 36 व्या वर्षी एका तरूण उमद्या कार्यकर्त्याच्या अचानक जाण्याने कागल व परिसरात हळहळ

कागल : नगरपरिषदेतील भाजपाचे गटनेते राहिलेले नगरसेवक विशाल नामदेवराव पाटील मळगेकर यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या 36 व्या वर्षी एका तरूण उमद्या कार्यकर्त्याच्या अचानक जाण्याने कागल व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी, एक वर्षाचा मुलगा, तीन विवाहीत बहिणी असा परिवार आहे. विशाल पाटील हे राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचे संचालकही होते. कागल सकल मराठा समाजाचे उपाध्यक्ष तसेच विविध संस्था मंडळावर ते पदाधिकारी होते. 

सकाळच्या सुमारास घरीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. दुपारी चारच्या सुमारास कोल्हापुरातुन मृतदेह गहिनीनाथ नगर मधील निवासस्थानी आणण्यात आला. तेथुन अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत शेकडो कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी  सहभागी झाले होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागल