शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगेसह जयंती नदीला महापुर, १०१ ने वाचविले ३०० हून अधिकजणांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:51 IST

अतिवृष्टीमुळे महापुराने वेढलेल्या शहरातील कुंभार गल्ली, लक्ष्मीपूरी, सुतार मळा, सिध्दार्थनगर, बापट कॅम्प, लक्षतीर्थ वसाहत येथील ३०० हून अधिक लोकांचे प्राण महापालिकेच्या अग्निशामक जवानांनी वाचविले. १०१ ला कॉल येताच स्वत:चा जीव धोक्यात घालून ते मदत करीत आहेत.

ठळक मुद्दे१०१ ने वाचविले ३०० हून अधिकजणांचे प्राणमहापालिकेचे अग्निशामक दल चौवीस सज्ज

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे महापुराने वेढलेल्या शहरातील कुंभार गल्ली, लक्ष्मीपूरी, सुतार मळा, सिध्दार्थनगर, बापट कॅम्प, लक्षतीर्थ वसाहत येथील ३०० हून अधिक लोकांचे प्राण महापालिकेच्या अग्निशामक जवानांनी वाचविले. १०१ ला कॉल येताच स्वत:चा जीव धोक्यात घालून ते मदत करीत आहेत.सततच्या अतिवृष्टीमुळे पंचगंगेसह जयंती नदीला महापुर आला आहे. गेल्या चार दिवसापासून महापालिका अग्निशामक दलाचा १०१ फोन नंबर खनाणत आहे. झाडपडझडी, प्राणी अडकले, रोडवर झाड पडले, पुराच्या पाण्यात लोक अडकलेत अशा दिवसाला ६० पेक्षा जास्त वर्दी येत आहेत. चार पथकांद्वारे जवाण मदतीची मोहिम राबवित आहेत.

लक्ष्मीतीर्थ वसाहत घाडगे मळा, रमणमळा माळी मळा, बापट कॅम्प, शाहुपूरी कुंभार गल्ली, सुतार मळा, लक्ष्मीपूरी कोंडाओळ, सिध्दार्थनगर परिसरात पुराचे पाणी शिरल्याने अनेक लोक जिव मुठीत घेवून घरात बसले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी स्वत:ची जिव धोक्यात घालून आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त लोकांना सुरक्षीतस्थळी हलवून त्यांचे प्राण वाचविले.नागरिकांना याठिकाणी हलविले....."

  • शाहुपूरी कुंभार गल्ली : अंबाबाई मंदिर परिसरातील धर्मशाळा
  • सुतार मळा, लक्ष्मीपूरी : चित्रदूर्ग मठ, मुस्लिम बोर्डिंग
  • सिध्दार्थनगर : सिध्दार्थनगर समाज मंदिर
  • बापट कॅम्प : प्रिन्स महाविद्यालय, जाधववाडी
  • रमणमळा : शासकीय धान्य गोदाम

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर