शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

येत्या मंगळवारी जोतिबाची चैत्र यात्रा; प्रशासनाची जय्यत तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 18:09 IST

जोतिबा : दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा मंगळवारी (दि. २३) होत असून, सर्व शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. प्रशासकीय ...

जोतिबा : दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा मंगळवारी (दि. २३) होत असून, सर्व शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. प्रशासकीय अधिकारी जोतिबा डोंगरावर येऊन प्रत्यक्ष नियोजनाची पाहणी करीत आहेत. संबंधित विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कामातील त्रुटींवर सुधारणा करण्यासाठी सूचना दिल्या जात आहेत.जोतिबा चैत्र यात्रेसाठी गेले दोन महिने नियोजन बैठक घेण्यात आल्या असून बैठकीत केलेल्या सूचनांची प्रत्यक्ष पाहणी प्रशासकीय अधिकारी करीत आहेत. गटविकास अधिकारी पंचायत समिती पन्हाळा यांनी वसुंधरा शौचालये, रंगकाम व स्वच्छता, भक्तांची निवास व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन यांच्यामार्फत प्रसाद विक्री करणाऱ्या दुकानदारांना निर्भेळ प्रसाद विक्री करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्यांना प्रत्येक पॅकवर उत्पादन तिथी लिहूनच विक्री करण्याचे आदेश दिलेले आहेत. उघड्यावर ठेवलेले पेढे विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.उपविभागीय अधिकारी, देवस्थान सचिव, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत चैत्र यात्रा नियोजन आढावा घेण्यात आला. यावेळी पायरी मार्गांवरील दुकानदारांना पेढा, मिठाई, गुलाल, प्लास्टिक बंदी, अतिक्रमणाबाबत सक्त सूचना देण्यात आल्या. यावेळी श्री यमाई मंदिर परिसरातील पार्किंग, स्वच्छता, पाणी या बाबींची पाहणी करण्यात आली. ठाकरे मिटके गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कचरे गल्ली या ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा