शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जोल्लेंनी मंत्रीपद : निपाणीत जल्लोष, कार्यकर्त्यानी फोडले फटाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 14:59 IST

आमदार शशिकला जोल्ले यांनी कर्नाटक मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच निपाणी मतदार संघात भाजप कार्यकर्त्यानी फटाके फोडून व गुलाल उधळून जोरदार जल्लोष केला. खातेवाटप झाले नसले तरी त्यांना महिला व बालकल्याण खाते मिळू शकते.

ठळक मुद्देजोल्लेंनी मंत्रीपद : निपाणीत जल्लोषकार्यकर्त्यानी फोडले फटाके

निपाणी :  आमदार शशिकला जोल्ले यांनी कर्नाटक मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच निपाणी मतदार संघात भाजप कार्यकर्त्यानी फटाके फोडून व गुलाल उधळून जोरदार जल्लोष केला. खातेवाटप झाले नसले तरी त्यांना महिला व बालकल्याण खाते मिळू शकते.

कर्नाटक मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात निपाणी मतदार संघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करताना निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांना कॅबिनेट मंत्री म्हणून भाजपाने मोठी संधी दिली आहे. जोल्ले यांच्यारूपाने निपाणी तालुक्याला पहिल्यांदा मंत्रिपद मिळाले आहे.२००८ साली पराभव झाल्यानंतर २०१३ साली त्यांनी विजय मिळवत निपाणी मतदार संघात पहिल्या महिला आमदार म्हणून मान मिळवला. यानंतर सलग ५ वर्षे मतदार संघात मोठ्याप्रमाणात विकासकामे केली. पक्ष वाढीसाठीही त्यांनी मोठे काम केले. यामुळेच त्यांना पहिल्या टप्यात मंत्रिपद मिळाले आहे.

मुख्यमंत्री बी.एस.येडीयुराप्पा यांनी जोल्ले यांना त्यांच्या मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. माजी आमदार लक्ष्मण सवदी यांचीहि या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव