शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जयप्रभा स्टुडिओ बचाव, कलाकारांनी काढली 'फेस मास्क नगरफेरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 17:15 IST

जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याचे लोकमतमधून उघडकीस आल्यापासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने साखळी उपोषणाचे अस्त्र उगारले

कोल्हापूर : कोल्हापूरची सिनेसृष्टी व भालजी पेंढारकर यांचा वारसा असलेला जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी आज, गुरुवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व कलाकारांनी फेस मास्क नगर फेरी काढली. या फेरीत चेहऱ्यावर जयप्रभा स्टुडिओ बचावचा मास्क घालून शेकडो कलाकार सहभागी झाले.महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, शिवाजी पुतळा, बिंदू चौक, चित्रपट महामंडळ कार्यालय, मिरजकर तिकटी मार्गे जयप्रभा स्टुडिओ येथे येवून फेरीचा समारोप झाला. यावेळी कलाकारांनी व आंदोलकांनी कोणत्याही घोषणा न देता फेस मास्क व मुकफेरीद्वारे या आंदोलनाकडे कोल्हापूरकरांचे लक्ष वेधले.जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याचे लोकमतमधून उघडकीस आल्यापासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने साखळी उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. गेल्या २० दिवसांपासून जयप्रभा स्टुडिओच्या दारात हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची प्रशासनाने व राज्यसरकारने दखल घेतलेली नसल्याने आता चित्रपट महामंडळाने आंदोलनाची व्याप्ती वाढवत लोकचळवळ उभी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर