शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

जयप्रभा, शालिनी स्टुडिओबाबत पुढील आठवड्यात बैठक : धैर्यशील माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 13:50 IST

cinema Kolhapur : जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओप्रश्नी येत्या आठवड्यात नगरविकास विभागात बैठक घेऊन या स्टुडिओचे अस्तित्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले.

ठळक मुद्देजयप्रभा, शालिनी स्टुडिओबाबत पुढील आठवड्यात बैठक : धैर्यशील मानेमराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली खासदार माने यांची भेट

कोल्हापूर : जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओप्रश्नी येत्या आठवड्यात नगरविकास विभागात बैठक घेऊन या स्टुडिओचे अस्तित्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले.नगरविकास विभागाने शालिनी सिनेटोनप्रश्नी विकासकाला बांधकाम परवाना द्या, असा आदेश दिल्याने चित्रपट व्यावसायिकांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या पुढाकाराने खासदार माने यांची भेट घेऊन निवेदन आणि सविस्तर माहिती दिली. यावेळी खासदार माने यांनी पुढील आठवड्यात याबाबत बैठक घेऊ, असे आश्वासन दिले.

यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजित जाधव, सतीश बिडकर, राहुल राजशेखर, आनंद काळे, सुरेखा शहा, अर्जुन नलवडे, छाया सांगावकर, रोहन स्वामी, अजय कुरणे, अवधूत जोशी, मंजित माने, स्मिता सावंत, अमर मोरे, अशोक माने, अमर मठपती, रवींद्र बोरगावकर, अरुण भोसले- चोपदार, अनिल चोपदार उपस्थित होते. 

टॅग्स :cinemaसिनेमाkolhapurकोल्हापूरMember of parliamentखासदार