शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जयंत आसगावकर यांचे कोल्हापूरात जल्लोषी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 18:58 IST

पुणे शिक्षक मतदारसंघातून दणदणीत विजयी संपादन केल्यानंतर आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचे शनिवारी सायंकाळी कोल्हापूरात आगमन झाले. त्यांचे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.

ठळक मुद्देजयंत आसगावकर यांचे कोल्हापूरात जल्लोषी स्वागतशनिवारी सायंकाळी कोल्हापूरात आगमन

कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून दणदणीत विजयी संपादन केल्यानंतर आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचे शनिवारी सायंकाळी कोल्हापूरात आगमन झाले. त्यांचे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.प्रा. आसगावकर यांनी शिक्षक मतदारसंघातून त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी दत्तात्रय सावंत यांचा साडे दहा हजार मताच्या फरकाने पराभव करून विजयी मिळवला. दोन दिवस मतमोजणी सुरू राहिल्याने शुक्रवारी सायंकाळी त्यांचा विजयी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला.

त्यानंतर त्यांनी पुणे शहर कॉग्रेस कमिटीला भेट देऊन कॉग्रेस पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यानंतर शनिवारी ते सकाळी कोल्हापूरकडे रवाना झाले. पुण्यातून येताना कराड येथे त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर दुपारी चार वाजता ते थेट अजिंक्यतारा येथे जाऊन पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर ते सायंकाळी पाच वाजता ताराराणी चौकात आले.

आमदार आसगावकर यांचे ताराराणी चौकात आगमन होताच समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाक्याची अतिषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले. महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मिरवणूकीस सुरूवात झाली. स्टेशनरोडवर मिरवणूक आल्यानंतर आमदार आसगावकर यांनी कॉग्रेस कमिटीत जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर मिरवणूक दसरा चौकात आली, येथे राजषिॅ शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

येथे मिरवणूकीची सांगता झाल्यानंतर ते ताराबाई पार्क येथील घरी गेले. राज्यमुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, वसंतराव देशमुख, दादासाहेब लाड, एस. डी. लाड, उदय पाटील, के. के. पाटील, सुरेश संकपाळ आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकkolhapurकोल्हापूर