शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

बानगेतील जवानाचा चंदिगढ येथे ह्दयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 20:09 IST

म्हाकवे :  भारतीय सैन्यदलातील जवान राकेश बाळासाहेब निंगुरे (वय-३३) यांचा चंदीगड येथे ह्दयविकाराने मृत्यू झाला. ते हवालदार या पदावर ...

म्हाकवे :  भारतीय सैन्यदलातील जवान राकेश बाळासाहेब निंगुरे (वय-३३) यांचा चंदीगड येथे ह्दयविकाराने मृत्यू झाला. ते हवालदार या पदावर कार्यरत होते. रविवारी (दि.२३) सकाळी त्यांचे पार्थिव कागल तालुक्यातील बानगे या त्यांच्या मूळ गावी येणार आहे. अत्यंयात्रेनंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इंतमामात अत्यंसंस्कार होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या आकस्मित निधनाचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली.जवान राकेश हे काल, बुधवारी चंदिगढ (पंजाब) येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. उपचार सुरू असताना आज त्यांचा ह्रदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला. राकेश हे २००७ मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या घराण्याला सैनिकी परंपरा आहे.त्यांचे वडिल सैन्यातून निवृत्त झाले असून त्यांचा मोठा भाऊही सैन्यात सेवा बजावत आहे. त्यांच्या पश्चात आई ,वडिल पत्नी, दोन मुलं आणि भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, गावच्या उत्तरेकडील मैदानावर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी त्यांच्या अंत्यविधीची तयारी करण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर