शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील लोकप्रतिनिधीच हद्दवाढीच्या विरोधात हे दुर्दैवी - मंत्री हसन मुश्रीफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:07 IST

उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार

कोल्हापूर : शासन पातळीवर हद्दवाढीचा निर्णय घेणार म्हटल्यावर प्रस्तावित गावातील नागरिक आंदोलन करतात. या कारणामुळेच आतापर्यंत हद्दवाढ रखडली आहे. काही लोकप्रतिनिधीच हद्दवाढीच्या आडवे येत आहेत हे दुर्दैवी आहे, असे मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी व्यक्त केले. शहराची हद्द वाढवावी, यासाठी आपण आणि आमदार राजेश क्षीरसागर लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात विकासकामांसह अन्य विषयांच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे. शहरालगतची जी काही गावे आहेत. ती प्राधान्यक्रमाने कोल्हापूर हद्दवाढीत घ्यावीत, अशीच आपली पहिल्यापासून भूमिका आहे. विरोध असल्यानेच हद्दवाढ करण्याचा निर्णय शासनाला घेण्यात अडचणी येत आहेत.हद्दवाढ होत नाही, ही खंत आम्हालाही आहे. हद्दवाढ करणार असे शासन म्हटल्यानंतर हद्दवाढ विरोधातील मोर्चा काढतात. हद्दवाढीचा निर्णय घेण्यासाठी इच्छाशक्ती खंबीर पाहिजे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेच नगरविकास मंत्रिपद आहे. त्यांना मी आणि आमदार क्षीरसागर पुन्हा भेटून हद्दवाढ लवकरात लवकर करावी, अशी मागणी करू.

ताकद असेल तिथे स्वबळावर..महापालिका निवडणुकीत ज्या प्रभागात पक्षाची ताकद असेल तिथे स्वबळावर निवडणूक लढवली जाईल, जिथे कमी पडू तेथे महायुतीची मदत घेतली जाईल. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत अजून आरक्षणाचा विषय मिटलेला नाही. ते स्पष्ट झाल्यानंतरच पुढील निर्णय घेता येईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ