शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी पन्हाळ्यावर मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 19:58 IST

Zp Kolhapur :  कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छूक असणाऱ्यांच्या मुलाखती रविवारी किल्ले पन्हाळ्यावर घेण्यात येणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी पन्हाळ्यावर मुलाखती महाविकास आघाडी भक्कम

कोल्हापूर  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छूक असणाऱ्यांच्या मुलाखती रविवारी किल्ले पन्हाळ्यावर घेण्यात येणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.या दोन्ही मंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर पाचारण केले होते. या बैठकीसाठी ४१ सदस्य उपस्थित होते. शिवसेनेचे अंबरिश घाटगे आणि कॉंग्रेसच्या रेश्मा राहूल देसाई या अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी सर्व सदस्यांना दोन्ही मंत्र्यांनी सुचना दिल्या. त्यानुसार हे सर्व सदस्य उद्या दुपारपर्यंत पन्हाळ्यावर दाखल होणार आहेत. रविवारी प्रमुख नेते मंडळी इच्छूकांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यानंतर सोमवारी नाव निश्चित केले जाणार आहे.या बैठकीला खासदार संजय मंडलिक, माजी खासदार राजू शेट्टी पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, माजी आमदार के. पी. पाटील,चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजू लाटकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफ