शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा नेमबाज स्वरूप उन्हाळकरची पॅरा एशियन स्पर्धेसाठी निवड 

By सचिन भोसले | Updated: October 23, 2023 12:08 IST

कोल्हापूर : हांगझोऊ, चीन मध्ये आज, सोमवारपासून सुरु होणाऱ्या एशियन पॅरा स्पर्धेसाठी कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वरूप उन्हाळकर याची भारतीय ...

कोल्हापूर : हांगझोऊ, चीन मध्ये आज, सोमवारपासून सुरु होणाऱ्या एशियन पॅरा स्पर्धेसाठी कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वरूप उन्हाळकर याची भारतीय संघात निवड झाली.तो या स्पर्धेमध्ये १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एस.एच - १, १० मीटर एअर रायफल मिक्स प्रोन एस.एच - १, व  ५० मीटर मिक्स प्रोन एस.एच - १, या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे. ही स्पर्धा फुयांग यिनहू स्पोर्ट्स सेंटर या शूटिंग रेंजमध्ये दिनांक २३ ते २६ ऑक्टोंबर दरम्यान होणार आहे.स्वरूपने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून दोन सुवर्ण एक रोप्य व दोन कास्य अशी आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके प्राप्त केली आहेत. स्वरूपच्या या क्रीडा कामगिरीमध्ये २०२२ मध्ये झालेल्या टोकियो २०२० या पॅराओलंपिक क्रीडास्पर्धेत दहा मीटर एअर रायफल या क्रीडा प्रकारात चौथे स्थान मिळवले होते. याला राज्य शासनाने शिवछत्रपती राज्य पुरस्काराने गौरविले आहे. त्याला  प्रशिक्षक अजित पाटील व युवराज साळोखे यांचे प्रशिक्षण लाभले आहे. बालेवाडी, पुणे येथे गन फॉर ग्लोरी या अकॅडमी अंतर्गत प्रशिक्षक किरण खंदारे व पवन सिंग यांचा मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक सराव करीत आहे. तो कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पॅरालिम्पिक असोसिएशन व कोल्हापूर मेन अॅण्ड वूमेन असोसिएशनचा खेळाडू असून त्याला अनिल पोवार, आर. डी. आरळेकर, शंकरराव कुलकर्णी यांचे लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर