शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचा शरद पवार यांना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 13:53 IST

‘अमृत’ महामंडळाच्या स्थापनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही केले नाही

कोल्हापूर : माजी मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्राह्मण समाजासाठी ‘अमृत’ महामंडळाची स्थापना केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद शरद पवार यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा मकरंद कुलकर्णी व अन्य पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.मकरंद कुलकर्णी म्हणाले, २०१९ साली आम्ही मुंबईत आंदोलन करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. परंतु त्यांनी काहीही केले नाही. यानंतर २२ जानेवारी २०२० रोजी तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानुसार महाविकास आघाडीच्या माध्यमातून ‘अमृत’ महामंडळाची स्थापना करण्यात आली. आम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत काम करत असल्याने भाजपमधील बुद्धिवादी लोक आम्हाला हिणवत होते. आता भाजप आणि राष्ट्रवादीने गळ्यात गळे घातल्यानंतर त्यांना जाब विचारण्याची, खडे बोल सुनावण्याची तयारी हे लोक दाखवतील काय.जो राजकीय पक्ष ब्राह्मण समाजाचे काम करेल त्याच्यासोबत राहण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे यापुढच्या काळात शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी आम्ही राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या पाठिंबा पत्रावर मकरंद कुलकर्णी, सूरज कुलकर्णी, अॅड. विजय जमदग्नी, प्रदीप अष्टेकर, स्वानंद गोसावी, अजित देशपांडे, केदार कानिटकर, दिलीप धर्माधिकारी, कमलाकर देशपांडे यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSharad Pawarशरद पवार