शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाहन तपासणी मोहीम केली तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 10:55 IST

CoronaVirus Kolhapur Trafic : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी केल्यामुळे गुरुवारी पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. शहरातील ताराराणी चौकात, व्हिनस कॉर्नर आदी प्रमुख चौकात अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे त्यांनी थांबून अचानक नाकाबंदी केली. मोहिमेदरम्यान अनेक वाहनांवर जप्तीची आणि दंडात्मक कारवाई केली आहे.

ठळक मुद्देशहरात वाहन तपासणी मोहीम केली तीव्र कारवाईत दंडूकशाही : प्रमुख चौकात कारवाई

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी केल्यामुळे गुरुवारी पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. शहरातील ताराराणी चौकात, व्हिनस कॉर्नर आदी प्रमुख चौकात अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे त्यांनी थांबून अचानक नाकाबंदी केली. मोहिमेदरम्यान अनेक वाहनांवर जप्तीची आणि दंडात्मक कारवाई केली आहे.बाहेर गावाहून विनाकारण कोल्हापूर शहरात येणारे आणि जाणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार गुरुवारी शहरातील विविध चौकांत वाहन तपासणी मोहीम अधिक तीव्र केली. गुरुवारी शहरातील ताराराणी चौक, व्हिनस कॉर्नर आदी प्रमुख चौकात अचानक नाकाबंदी करून सरसकट सर्वच वाहनांची तपासणी केली.

यादरम्यान विनामास्क वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आली. स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी सकाळपासून बंदोबस्त लावून या चौकात कारवाईचा धडाका लावला. मोहिमेत वाहन परवाना तपासणीपासून शहरात कोणत्या कामासाठी आला, कोठे निघाला, याची चौकशी करण्यात आली.

विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक तसेच वाहनांवर जप्तीची व दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पो. नि. स्नेहा गिरी आणि २५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtraffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर