शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजला ऑक्सिजन प्लँटसाठी जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 15:15 IST

CoronaVirus Gadhinglaj Kolhapur : गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात आणखी एक ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार आहे. प्लँटसाठी जागेची पाहणी करण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या प्लँटची व नव्या प्लँटसाठी जागेची पाहणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रूग्णालयाला भेट देवून केली.

ठळक मुद्देगडहिंग्लजला ऑक्सिजन प्लँटसाठी जागेची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट : आणखी एका प्लँटची उभारणी होणार

गडहिंग्लज : गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात आणखी एक ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार आहे. प्लँटसाठी जागेची पाहणी करण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या प्लँटची व नव्या प्लँटसाठी जागेची पाहणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रूग्णालयाला भेट देवून केली.

नवीन प्लँटच्या उभारणीसाठी येत्या आठ दिवसात त्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत बांधकाम, वीज वितरणसह संबंधित विभागांना आदेश देण्यात आले आहेत. रूग्णालय व ऑक्सिजन प्लँटसाठी वीजपुरवठा खंडीत होवू नये यासाठी एक्सप्रेस फिडर बसविण्यासाठी आराखडा मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या.सध्या सुरू असलेल्या प्लँटमध्ये सिलींडर रिफीलिंगचे मशीन नाही. त्यामुळे सिलींडर रिफीलिंग करता येत नाही. त्यासाठी नव्या प्लँटमध्ये रिफीलिंग करण्याचे बुस्टर मशीन देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. त्यामुळे खाजगी दवाखान्यांतही सिलिंडर भरून देता येईल.ऑक्सिजन प्लॅटमधून होणार पुरवठा सुरळीत चालू रहावा यासाठी प्लँटच्या नियंत्रणासाठी एका नोडल अधिकाºयाची निवड करावी. नवीन प्लँटमधून १२० जंबो सिलींडर इतकी आॅक्सिजन निर्मितीची क्षमता असून त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासणार होणार नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनkolhapurकोल्हापूर