शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मजलेच्या जलमित्रच्या कामाची नाना पाटेकर यांच्याकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 12:40 IST

प्रसिध्द अभिनेते आणि नाम फौंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी मजले जलमित्र फौंडेशनने केलेल्या जलसंधारण कामाची पाहणी केली. यावेळी नव्याने आलेल्या पाण्याचे पूजन नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाम फौंडेशनचे कार्यकारी अधिकारी गणेश थोरात, मजले गावचे सुपुत्र पर्यावरण प्रेमी शांतीनाथ पाटील यांच्यासह जलमित्र फौंडेशनचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

ठळक मुद्देमजलेच्या जलमित्रच्या कामाची नाना पाटेकर यांच्याकडून पाहणीनव्या पाण्याचे पूजन, महामानवांच्या नावाने वृक्षारोपण

कोल्हापूर  : प्रसिध्द अभिनेते आणि नाम फौंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी मजले जलमित्र फौंडेशनने केलेल्या जलसंधारण कामाची पाहणी केली. यावेळी नव्याने आलेल्या पाण्याचे पूजन नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाम फौंडेशनचे कार्यकारी अधिकारी गणेश थोरात, मजले गावचे सुपुत्र पर्यावरण प्रेमी शांतीनाथ पाटील यांच्यासह जलमित्र फौंडेशनचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी नाना पाटेकर म्हणाले, जलसंधारणाच्या कामामुळे पाण्याचा प्रश्न निश्चित सुटेल गावकऱ्यांना केलेल्या कामाचे निश्चित यश मिळेल. या कामासाठी लागेल ते सहकार्य नाम फौंडेशनच्या वतीने करण्याचे आश्वासन नाना पाटेकर यांनी केले.

गेल्या दोन वर्षापासून नाम फौंडेशनने यांत्रिक मशिन देवुन सहकार्य केल्यामुळे तीन तलावातील गाळ काढण्यात आला. यामुळे चार कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. याशिवाय डीप सीसीटी लूज बोल्डर ही कामेही झाली.

यावेळी नाना पाटेकर यांनी कामाचे कौतुक केले. नाम फौंडेशनचे कार्यकारी अधिकारी गणेश थोरात यांना नाम फौंडेशनच्या कामाबद्दल मानपत्र देण्यात आले. यावेळी सरपंच, ग्रामस्थ व जलमित्र उपस्थित होते. यावेळी महामानवांच्या नावाने वृक्षारोपण करण्यात आले. मजले ग्रामस्थ, जलमित्र फौंडेशनच्या कार्यकर्त्यानी कार्यक्रमाचे आयोजन केले.

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरkolhapurकोल्हापूर