शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आवाजावर फवारणारा अभिनव 'कारंजा'; मंत्री मुश्रीफांनी जोराने पत्नीचे नाव पुकारीत केले उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:09 IST

देशातील हा पहिला कारंजा असल्याचा दावा

कागल : येथील नगरपालिकेने विकसित केलेल्या पाझर तलाव पर्यटन केंद्रावर आता एक अभिनव असा कारंजा उभा केला आहे. तो लोकांच्या आवाजाच्या क्षमतेवर वर - खाली होणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली पत्नी सायराबी मुश्रीफ यांचे नाव जोराने पुकारीत या कारंजाचे उद्घाटन केले. मंत्री मुश्रीफ यांच्या या कृतीची मतदारसंघासह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या कारंजाला "बायकोवरील प्रेम तपासणारा कारंजा " असे नाव द्या, अशी मिश्कील सूचनाही त्यांनी केली.यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, मुख्याधिकारी अजय पाटणकर, नवल बोते, सुनील माने, संजय चितारी, विवेक लोटे, अमित पिष्टे, किरण मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रवीण काळबर यांनी या कारंजाची आणि यासाठी उपयोगात आणलेल्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. आयआयटीमधील तज्ज्ञांची मदत घेऊन केलेला देशातील हा पहिला कारंजा असल्याचा दावा त्यांनी केला. या पर्यटन केंद्रावर महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. मंत्री मुश्रीफ यांनी येथे पर्यटनाच्या दृष्टीने सुरू असलेल्या अन्य काही कामांचा आढावा घेऊन कौतुकही केले.माफक तिकीट दररोज सायंकाळी हा कारंजा सुरू राहणार असून, येथे यासाठी गर्दी होऊ नये म्हणून आपल्या प्रियजनाचे नाव पुकारण्यासाठी माफक दर आकारला आहे, अशी माहिती नगरपालिकेच्यावतीने देण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफtourismपर्यटन