शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन, हुक्केरी येथील मुख्याध्यापक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 5:23 PM

विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करणाऱ्या हुक्केरी येथील सरकारी उच्च कन्नड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला चिकोडीचे डीडीपीआय गजानन मंणीकेरी यांनी निलंबित केले आहे.

ठळक मुद्दे विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन हुक्केरी येथील मुख्याध्यापक निलंबित

बेळगाव : विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करणाऱ्या हुक्केरी येथील सरकारी उच्च कन्नड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला चिकोडीचे डीडीपीआय गजानन मंणीकेरी यांनी निलंबित केले आहे.हुक्केरी गावातील किल्ला भागातील सरकारी आदर्श उच्च प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेचा मुख्याध्यापक भिमाप्पा बंदायी असे निलंबित केलेल्याचे नाव आहे. सरकारी आदर्श उच्च प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेतील मुख्याध्यापक भीमाप्पा बंदायी यांच्याबद्दल अनेक विद्यार्थिनींनी तक्रारी केल्या होत्या.विद्यार्थिनींशीअसभ्य वर्तन करणे , अश्लिल बोलणे ,त्याप्रमाणे विद्यार्थिनींना नको तिथे स्पर्श करत असल्याची लेखी तक्रार विद्यार्थिनीनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली होती . या तक्रारीची दखल घेऊन त्याची चौकशी करुन बीईओ मोहन दंडीन यांनी सार्वजनिक शिक्षण विभागाच्या उपसंचालकांना याचा रिपोर्ट सादर केला होता.

या रिपोर्टनुसार डीडीपीआय गजानन मणिकेरी यांनी शिक्षक भीमाप्पा बंदायी याना निलंबित करण्याचा आदेश बजावला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर