शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अचानक आंदोलनाने मुद्रांक शुल्कमध्ये गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:34 IST

goverment, stamp, kolhapurnews बुलडाणा येथे मुद्रांक शुल्कच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील या खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी तीननंतर अचानक काम बंद आंदोलन केल्याने लोकांची चांगलीच गैरसोय झाली.

ठळक मुद्देअचानक आंदोलनाने मुद्रांक शुल्कमध्ये गैरसोयउद्या, शुक्रवारपासून सलग चार दिवस सुट्या

कोल्हापूर : बुलडाणा येथे मुद्रांक शुल्कच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील या खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी तीननंतर अचानक काम बंद आंदोलन केल्याने लोकांची चांगलीच गैरसोय झाली.उद्या, शुक्रवारपासून सलग चार दिवस सुट्या आहेत. त्यामुळे अनेक पक्षकारांनी आपले प्रलंबित असलेले दस्त करण्यासाठी बुधवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालयात बरीच गर्दी केली होती. एकतर ८० वर्षांहून जास्त वयाची महिला मृत्युपत्राचा दस्त करण्यासाठी तिथे आली होती.

ज्यांचे खरेदीचे व्यवहार पूर्ण झाले आहेत, पैशाचीही देवाणघेवाणही झाली आहे. त्यांना दस्तनोंदणीच्या वेळा आधीच दिल्या होत्या; परंतु अचानक कामकाज थांबवल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली. कोणत्याही गोष्टीचा निषेध करताना काळ्या फिती लावून काम करावे अथवा कामकाज बंद राहणार आहे, असे किमान एक दिवस अगोदर जाहीर करावे; यामुळे पक्षकारांची गैरसोय होणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली.

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर