शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पालेश्वर धबधब्यात कोल्हापूरच्या आयकर अधिकाऱ्याचा मृत्यू, पोहताना पाण्यात घुटमळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 11:58 IST

कुटूंबियांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रूग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला

मलकापूर : माणपैकी ठाणेवाडी (ता. शाहूवाडी) येथील पालेश्वर धरणावरील धबधब्यावर कुटुंबासमवेत वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या आयकर अधिकारी प्रकाश रामचंद्र मोहिते (वय ५८, मुळ रा. कराड जि. सातारा, सध्या रा. शिवाजी पार्क कोल्हापूर) याचा पोहताना पाण्यात घुटमळून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना काल, रविवारी घडली. याची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रकाश मोहिते हे आयकर विभागात कार्यरत आहेत. रविवारी त्यांचे मेहुणे उदयसिंह वसंतराव जाधव खासगी सिक्युरिटी (रा.मांगूर ता. चिकोडी जि. बेळगाव, सध्या राजारामपूरी कोल्हापूर) हे वर्षा सहलीसाठी कुटूंबासोबत पालेश्वर धबधब्यावर आले होते.दरम्यान प्रकाश मोहिते हे धबधब्याच्या पाण्यात पोहत असताना घुटमळले. कुटूंबियांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रूग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांने घोषित केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर