शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू राधानगरीत; ‘सदर्न बर्डविंग’ची नोंद, कसं दिसतं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 06:34 IST

फुलपाखरू उद्यानात ‘सदर्न बर्डविंग’  हे देशातील सर्वात मोठे फुलपाखरू आढळले.

गौरव सांगावकरराधानगरी (जि. कोल्हापूर) :  

येथील फुलपाखरू उद्यानात ‘सदर्न बर्डविंग’  हे देशातील सर्वात मोठे फुलपाखरू आढळले. त्याचा आकार १४० ते १९० मिमी आहे. हे फुलपाखरू काळसर रंगाचे असून, त्याचे पंख सोनेरी रंगाचे आहेत.जैवविविधतेने संपन्न असा राधानगरी तालुका आता पर्यटनदृष्ट्याही विकसित होऊ लागला आहे. जागतिक वारसास्थळातील दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच आता विविध पक्षी व फुलपाखरांसाठी प्रसिद्ध होऊ लागले आहे. राधानगरी वन्यजीव विभागामार्फत निसर्ग अभ्यासक सुहास वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली फुलपाखरू उद्यानाची निर्मिती झाली. 

- या उद्यानामध्ये सुमारे ५५ फुलपाखरांची, तर दाजीपूर अभयारण्यात १३५ हून अधिक फुलपाखरांची नोंद झाली आहे.  

फुलपाखरू उद्यानात सदर्न बर्डविंग या फुलपाखराची नुकतीच नोंद झाली असून, यामुळे राधानगरीची जैवविविधता आणखीनच स्पष्ट होत आहे. फुलपाखरू उद्यानात नावीन्यता व चांगल्या सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.- विशाल माळी, वन विभागीय 

राधानगरी (जि. कोल्हापूर) येथील फुलपाखरू उद्यानात सदर्न बर्डविंग हे देशाील सर्वात मोठे फुलपाखरू आढळले. त्याचा आकार १४० ते १९० मि.मी. आहे. 

हे फुलपाखरू काळसर रंगाचे असून, त्याचे पंख सोनेरी रंगाचे असतात. त्याचा पंख विस्तार १४० ते १९० मिमी असून, ते भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू आहे.- रुपेश बोंबाडे, बायसन नेचर क्लब, राधानगरी. 

टॅग्स :radhanagari-acराधानगरी