शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘संजय गांधी’ योजनेच्या पेन्शन वाढीची अंमलबजावणी करावी : प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 11:53 IST

संजय गांधी निराधार पेन्शन योजनेंतर्गत निराधार महिला व श्रावणबाळ पेन्शन योजनेच्या मानधनात वाढ करून ते सरकारने ६०० रुपयांवरून १००० रुपये करण्याचे जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन संजय गांधी निराधार योजना समिती (कोल्हापूर उत्तर)तर्फे जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.

ठळक मुद्दे‘संजय गांधी’ योजनेच्या पेन्शन वाढीची अंमलबजावणी करावी : जिल्हा प्रशासनाला निवेदनसंजय गांधी निराधार योजना समिती (कोल्हापूर उत्तर)ची मागणी

कोल्हापूर : संजय गांधी निराधार पेन्शन योजनेंतर्गत निराधार महिला व श्रावणबाळ पेन्शन योजनेच्या मानधनात वाढ करून ते सरकारने ६०० रुपयांवरून १००० रुपये करण्याचे जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन संजय गांधी निराधार योजना समिती (कोल्हापूर उत्तर)तर्फे जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.समितीचे अध्यक्ष किशोर घाटगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार शीतल मुळे यांना निवेदन सादर केले. निवेदनातील मागण्या अशा, निराधार महिला व श्रावणबाळ पेन्शन योजनेंतर्गत एक अपत्य असल्यास ११०० रुपये, दोन अपत्ये अवलंबित असल्यास निराधार महिलांना १२०० रुपये अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले असून, त्याची लवकर अंमलबजावणी करावी.

शासनाने ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० वर्षे केली असून, श्रावणबाळ योजनेसाठी शासनाने ही वयोमर्यादा लागू करावी. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना यासाठी राष्ट्रीय  अपंग पेन्शन योजनेप्रमाणे उत्पन्नाची मर्यादा ५० हजार रुपये इतकी करावी.

शिष्टमंडळात सागर घोरपडे, अशोक लोहार, शुभांगी भोसले, पूजा भोर, तेजस्विनी पाटील, दिग्विजय कालेकर, आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर