शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल तारण कर्ज योजनेची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:38 IST

Market Kolhapur- बाजार समित्यांनी कामकाज करताना शेतकरी केंद्रबिंदू मानून कामकाज करून त्यांना जास्तीत जास्त सुविधा द्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रत्येक बाजार समितीने पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना प्राधान्याने राबवावी, अशी सूचना विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी दिल्या.

ठळक मुद्देशेतमाल तारण कर्ज योजनेची अंमलबजावणी करा बाजार समिती सचिवांच्या बैठकीत विभागीय सहनिबंधकांचे आदेश

कोल्हापूर : बाजार समित्यांनी कामकाज करताना शेतकरी केंद्रबिंदू मानून कामकाज करून त्यांना जास्तीत जास्त सुविधा द्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रत्येक बाजार समितीने पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना प्राधान्याने राबवावी, अशी सूचना विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी दिल्या.कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या सचिवांची आढावा बैठक सांगली बाजार समितीच्या सभागृहात झाली. त्यामध्ये ते बोलत होते.बाजार समितीचे ई-नाम अंमलबजावणीबाबत नाराजी व्यक्त करत श्रीकृष्ण वाडेकर म्हणाले, ई-लिलाव अणि ई-पेमेंट चालू करा, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गोदाम अणि धान्य चाळणी प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, केंद्र सरकारच्या किसान आत्मनिर्भर योजनेमध्ये नोंदणी करून प्रसार बाजार समितीने करावा.कराडचे उपनिबंधक मनोहर माळी, पणनचे कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, सहायक निबंधक राजमाने, विभागातील बाजार समित्यांचे सचिव उपस्थित होते. 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर