शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजातील युवक, महिलांकरिता सक्षमीकरण योजना राबवू :वसंतराव मुळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 10:47 IST

maratha mahasangh Kolhapur-काळाची गरज ओळखून समाजातील महिला व युवकांच्या सक्ष्मीकरणासाठी योजना राबवू, असे प्रतिपादन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. महादेव मंदिर, रेसकोर्स येथे सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देमराठा समाजातील युवक, महिलांकरिता सक्षमीकरण योजना राबवू :वसंतराव मुळीकमराठा महासंघाच्या रूपाने राज्यात संघटनात्मक काम पूर्ण

कोल्हापूर : काळाची गरज ओळखून समाजातील महिला व युवकांच्या सक्ष्मीकरणासाठी योजना राबवू, असे प्रतिपादन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. महादेव मंदिर, रेसकोर्स येथे सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.मुळीक म्हणाले, कोल्हापूर हे चळवळीचे केंद्रे असून राज्याला दिशा देणारे आंदोलन येथे उभे करू. त्याकरिता ऐतिहासिक दसरा चौकात लवकरच समाजाचा मेळावा आयोजित करण्यात येईल. यात प्रामुख्याने सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळ, आदींचा या मेळाव्यात प्रामुख्याने विषय असणार आहे.

मराठा महासंघाच्या रूपाने राज्यात संघटनात्मक काम पूर्ण झाले आहे. काळाची गरज ओळखून युवक, महिलांचे सक्षमीकरण महत्त्वाची बाब आहे. त्याच्याकरिता सक्षमीकरणाची योजना प्राधान्याने राबविली जाईल. स्वागत विजय काकोडकर यांनी केले.

प्रास्ताविक शशिकांत पाटील यांनी केले. आभार अवधूत पाटील यांनी मानले. प्रतीकसिंह काटकर, शैलजा भोसले, मिलिंद पाटील, राजू परांडेकर, किशोर दवंग, गोगा बाणदार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अश्विनी पाटील, उषाताई लांडे, मंगल कुराडे, शिवाजी वारके, महादेव केसरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.प्रभागनिहाय शाखा स्थापन कराव्यात. महाविद्यालयात विद्यार्थी सभासद वाढवावेत. महापालिका निवडणुकीत मराठा समाजाच्या उमेदवारांमागे उभे राहूया, आदी सूचना उपस्थितांमधून मांडण्यात आल्या.

 

टॅग्स :maratha mahasanghमराठा महासंघkolhapurकोल्हापूर