शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा घाटावर ४१० गणेश मूर्तींचे विसर्जन : ११५ गणेशमूर्ती अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 17:54 IST

गणेशभक्तांच्या अपूर्व उत्साहात व भक्तीमय वातावरणात गुरुवारी (दि.१२) सकाळी ते शुक्रवारी पहाटेपर्यंत पंचगंगा घाटावर ४१० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर महापालिकेने केलेल्या आवाहनासही गणेश मंडळांनी प्रतिसाद देत ११५ मूर्तींचे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अर्पण करण्यात आल्या. या ठिकाणी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिवसभर थांबून होते.

ठळक मुद्देपंचगंगा घाटावर ४१० गणेश मूर्तींचे विसर्जन : ११५ मुर्त्या अर्पणमहापालिकेच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : गणेशभक्तांच्या अपूर्व उत्साहात व भक्तीमय वातावरणात गुरुवारी (दि.१२) सकाळी ते शुक्रवारी पहाटेपर्यंत पंचगंगा घाटावर ४१० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर महापालिकेने केलेल्या आवाहनासही गणेश मंडळांनी प्रतिसाद देत ११५ मूर्तींचे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अर्पण करण्यात आल्या. या ठिकाणी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिवसभर थांबून होते.पुर ओसरल्यानंतर पंचगंगा घाटावरील गाळ युध्दपातळीवर काढून अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे पाणी मारुन घाटपरिसराची व या येणा-य मागार्ची स्वच्छता करण्यात आली. यानंतर विर्सजन मिरवणूक गतीने सुरु झाली. तसेच रस्त्यांची डागडूजी करण्यात आली होती. अतिक्रमण व अडथळे हटविण्यात आले होते.

विसर्जन ठिकाणी वीजेची व्यवस्था करण्यात आली होती. पंचगंगा नदी घाट येथे अर्पण करण्यात येणाऱ्या गणेश मुर्ती ठेवणेसाठी मंडप उभारण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी पोलीस, अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा रक्षक, पवडी विभाग, आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात होते. त्याचबरोबर ट्रॅक्टर, डंपर, जे.सी.बी., रुग्णवाहिका, पाण्याचे टॅकर, बोटी, विद्युत विभागाकडील बुम, रेस्कयु व्हॅन अशी यंत्रणा तैनात करण्यात आली होती. आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवणेची व्यवस्था करण्यात आली होती.पंचगंगा नदी घाट येथे पूराचे पाणी असल्याने तराफ्यावरुन गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे काम महापालिकेकडून सुरु होते. त्याचबरोबर या परिसरात आपत्कालिन विभागाच्या बोटी व जवान कार्यरत होते.

गुरुवारी (दि.१२) सकाळी आठच्या सुमारास पहिल्या गणपतीचे विसर्जन झाले. शुक्रवारी पहाटेपर्यंत या ठिकाणी ४१० मूर्तींचे विसर्जन झाले. त्याचबरोबर महापालिकेने केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अर्पण आवाहनासही चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये ११५ मूर्ती अपर्ण झाल्या.धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आवाहनपंचगंगा नदी घाटावर डॉ. नानासाहेब धर्माधिकाररी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य कलश उभारण्यात आला होता. या ठिकाणी ‘पर्यावरण संरक्षणाकरीता निर्माल्य कलशामध्ये टाकावेत’ असा लावलेला फलक विसर्जनासाठी येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनkolhapurकोल्हापूर