शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिंगणापूर,कोथळी, पाचगांवात अवैध मद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:32 IST

liqerban, police, kolhapurnews अवैध देशी-विदेशी मद्य विक्री करणार्‍या शिंगणापूर, कोथळी, पाचगाव या ठिकाणी छापे टाकून अवैधरित्या मद्य विक्री करणार्‍या तिघांना करवीर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून ३० हजारांचं मद्य साठा जप्त केला.

ठळक मुद्देशिंगणापूर,कोथळी, पाचगांवात अवैध मद्य तीन जणांना अटक : तीस हजाराचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : अवैध देशी-विदेशी मद्य विक्री करणार्‍या शिंगणापूर, कोथळी, पाचगाव या ठिकाणी छापे टाकून अवैधरित्या मद्य विक्री करणार्‍या तिघांना करवीर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून ३० हजारांचं मद्य साठा जप्त केला.पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यात अवैध व्यवसाय कोणत्याही परिस्थितीत होता कामा नये. असे स्पष्टपणे सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. गुरुवारी रात्री करवीर पोलिस ठाण्यातील पथकांनी अवैध व्यवसायाविरुद्ध मोहीम सुरू केली. त्यानुसार करवीर तालुक्यातील पाचगाव येथील रुक्मिणीनगरात पोलिस उपअधीक्षक विक्रांत चव्हाण, विजय तळसकर, प्रमिला माने यांनी छापा टाकून १२ हजार रुपये किंमतीचं देशी-विदेशी मद्य जप्त केला. या छाप्यात स्वप्निल गोंगाणे याला अटक केली.

गुन्हेशोध पथकातील राजू हांडे, सुजय दावणे, राम माळी, अमित जाधव, सुहास पाटील, जालंदर पाटील यांच्या पथकानं शिंगणापूर येथील कमानीलगत असलेल्या रस्त्यावर अवैधरित्या विक्रीस आणलेलं देशी-विदेशी मद्य छापा टाकून ताब्यात घेतली.

यात विक्रेता संजय मोहितेला अटक केली. कोथळी गावातील माळवाडी येथे राहणार्‍या विजय बागडे याच्या घराशेजारील दारू अड्ड्यावर छापा टाकून ५ हजारांचं देशी-विदेशी आणि गावठी दारू हवालदार विजय भिवटे, दत्ता बांगर आणि वरूटे यांनी जप्त केली. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :liquor banदारूबंदीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस