शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Shaktipeeth Highway: शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर चंदगडमधून मार्ग जाण्यास हरकत काय - मंत्री मुश्रीफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:11 IST

मुख्यमंत्र्यांनी बोलावल्यानंतर आमची भूमिका मांडू

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाबाबत भूमीसंपादनाची रद्द झालेली प्रक्रिया पुनर्स्थापित करण्याबाबतच्या मुद्याला आपण व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विरोध केला होता. शक्तिपीठ महामार्ग संदर्भात आम्हाला जेव्हा मुख्यमंत्री बोलवतील तेव्हा आम्ही आमची भूमिका देखील मांडू.

जर हा महामार्ग चंदगडमधून जाण्यास तेथील शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर तोदेखील मार्ग अवलंबायला काय हरकत नाही, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी कोल्हापुरात दिली.

वाचा - चंदगडमध्ये शक्तिपीठाची मागणी बालिश!, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मागणीला विविध पक्ष-संघटनांची हरकत

ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणास शुभेच्छाएका कुटुंबातील दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजेत. त्यांच्या मेळाव्यासाठीही शुभेच्छा आहेत. राजकारणात काय बदल होतात? हे निवडणुकीत जनता ठरवत असते. जसे ठाकरे बंधूनी एकत्र यावे, म्हणून शुभेच्छा दिल्या तशाच दोन्ही पवारांनी एकत्र येण्याबाबतही दिल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

सीपीआर’ मृतदेह हेळसांडची चौकशीसीपीआर रुग्णालयातील मृतदेहाच्या हेळसांडीबद्दल मला समजले आहे. आज, याबाबत संबधितांची बैठक घेत आहे. संबधित प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे प्रकार पुन्हा होणार नाहीत, याचीही काळजी घेतली जाईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.