शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ग्रेमॅक्सला जागा दिलांत तर जनआंदोलन, जनता दलाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 10:52 IST

JantaDal Gadhinglaj Kolhapur : गडहिंग्लज परिसराच्या औद्योगिकरणाचा खेळखंडोबा केलेल्या ग्रेमॅक्सला पुन्हा जागा दिली तर जनआंदोलन उभारून कंपनीला हद्दपार करण्यात येईल, असा इशारा जनता दलातर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देग्रेमॅक्सला जागा दिलांत तर जनआंदोलन, जनता दलाचा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना निवेदन

गडहिंग्लज : गडहिंग्लज परिसराच्या औद्योगिकरणाचा खेळखंडोबा केलेल्या ग्रेमॅक्सला पुन्हा जागा दिली तर जनआंदोलन उभारून कंपनीला हद्दपार करण्यात येईल, असा इशारा जनता दलातर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक व सहकाऱ्यांनी शिष्टमंडळाने भेटून येथील प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना हे निवेदन दिले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजेश पाटील व जिल्हाधिकारी यांनाही हे निवेदन पाठविण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे, ग्रेमॅक्स कंपनीबद्दल जनतेत प्रचंड असंतोष असल्यामुळे ग्रेमॅक्सला अजिबात जागा देवू नये, त्याऐवजी ती जागा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना वाटप करावी. त्यातूनच गडहिंग्लज विभागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.निवेदनावर, नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, जनता दलाचे कार्याध्यक्ष उदय कदम, नगरसेवक बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर, नितीन देसाई, सुनिता पाटील, क्रांतीदेवी शिवणे व वीणा कापसे, राजेंद्र भुर्इंबर, गंगाराम विभुते, सलीम नदाफ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

टॅग्स :Janta Dal Unitedजनता दल युनायटेडkolhapurकोल्हापूर