शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मी पकादादाकडे राहणार... मतिमंद मुलाचा चौकशीला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 20:15 IST

Collcator Kolhapur- तू कुठे राहतो..कुणाकडे राहणार..तुला जेवायला कोण देतं.. या जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या चौकशीला प्रतिसाद देत ..दीदी मला कपडे देते..जेवण देते..मी पकादादाकडे राहणार असल्याचे निरागस उत्तर प्रशांत पाटील या मतिमंद मुलाने शुक्रवारी दिले. त्याचा चुलतभाऊ प्रकाश बापूसो पाटील यांना प्रशांतच्या पालकत्वाची जबाबदारी देण्यात आली.. मनोरूग्ण या प्रवर्गासाठी पालकत्वाची तरतूद नसल्याने त्यांचे पालकत्व हे न्यायालयामार्फत घेण्यात यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

ठळक मुद्देमी पकादादाकडे राहणार... मतिमंद मुलाचा चौकशीला प्रतिसाद पालकत्व चुलत भावाकडे

कोल्हापूर : तू कुठे राहतो..कुणाकडे राहणार..तुला जेवायला कोण देतं.. या जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या चौकशीला प्रतिसाद देत ..दीदी मला कपडे देते..जेवण देते..मी पकादादाकडे राहणार असल्याचे निरागस उत्तर प्रशांत पाटील या मतिमंद मुलाने शुक्रवारी दिले. त्याचा चुलतभाऊ प्रकाश बापूसो पाटील यांना प्रशांतच्या पालकत्वाची जबाबदारी देण्यात आली.. मनोरूग्ण या प्रवर्गासाठी पालकत्वाची तरतूद नसल्याने त्यांचे पालकत्व हे न्यायालयामार्फत घेण्यात यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

१८ वर्षावरील मतिमंद, बहुविकलांग, मेंदूचा पक्षाघात, स्वमग्नता मुलांच्या पालकत्वासाठी राष्ट्रीय न्यास अधिनियम १९९९ ची अंमलबजावणी जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. करवीर तालुक्यातील वाकरे येथील प्रशांत शिवाजीराव पाटील याच्या पालकत्व प्रमाणपत्रानुसार आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी घेण्यात आली.

यावेळी प्रकाश पाटील, कृष्णात पाटील आणि चंद्रकांत पाटील या तिघांचे म्हणणे तसेच प्रत्यक्ष प्रशांत पाटील याचे म्हणणे ऐकण्यात आले. विचारलेल्या सर्व प्रश्नांना तितक्याच सहजतेने उत्तरे देत त्याने आपण सायकल आणि स्कूटी चालवत असल्याचेही सांगितले. शिवाय उपस्थिती नोंदणी वहीवर सहीदेखील केली.जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी विषयवाचन केले. घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन केलेल्या निरीक्षणाची माहिती वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे यांनी मांडली. यानंतर प्रशांतचे पालकत्व प्रकाश पाटील यांना देण्यात आले.

यावेळी स्वप्निल विकास कदम याचे पालकत्व काका सुरेश झांबरे, मुनवार नरूला सय्यद याचे पालकत्व भाऊ अर्शद सय्यद, साहील मनसुर गोलंदाज याचे पालकत्व आई शहनाज गोलंदाज आणि उज्वला नारायण निर्मळे हिचे पालकत्व भाऊ संतोष यांच्याकडे देण्यास मंजुरी देण्यात आली. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर