शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

लवकर तुमच्या भेटीला येईन, रवींद्र आपटे यांचा भावपूर्ण व्हीडीओ सर्वसाधारण सभेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 15:47 IST

GokulMilk Kolhapur-  गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे हे आजारी असल्याने ते वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित नव्हते, मात्र मोबाईलद्वारे त्यांनी संस्थाचालकांशी संवाद साधला.  माझी तब्येत झपाट्याने सुधारत असून लवकरच तुमच्या भेटीला येत आहे असा विश्वास आपटे यांनी यावेळी दूध उत्पादकांना दिला. 

ठळक मुद्देलवकर तुमच्या भेटीला येईन : रवींद्र आपटे आपटे यांचा भावपूर्ण व्हीडीओ सर्वसाधारण सभेत

कोल्हापूर : गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे हे आजारी असल्याने ते वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित नव्हते, मात्र मोबाईलद्वारे त्यांनी संस्थाचालकांशी संवाद साधला.  माझी तब्येत झपाट्याने सुधारत असून लवकरच तुमच्या भेटीला येत आहे असा विश्वास आपटे यांनी यावेळी दूध उत्पादकांना दिला. 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ३) ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे हे आजारी असल्याने ते सभेला उपस्थित नव्हते, मात्र मोबाईलद्वारे त्यांनी संस्थाचालकांशी संवाद साधला.  तब्येत बिघडल्याने गेले तीन महिने गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे हे घराबाहेर पडले नव्हते. सर्वसाधारण सभेतही ते येवू शकले नाहीत. मात्र त्यांचा एक व्हीडीओ आज झालेल्या गोकुळच्या सर्वसाधारण सभेत दाखवण्यात आला. मात्र त्यांची तब्येत पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. माझी तब्येत झपाट्याने सुधारत असून लवकरच तुमच्या भेटीला येत आहे असा विश्वास आपटे यांनी यावेळी दूध उत्पादकांना दिला. 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर