शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

मी स्वत:ला मागच्या रांगेत मानत नाही, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची स्पष्टोक्ती 

By समीर देशपांडे | Updated: September 7, 2023 16:25 IST

कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतले 

कोल्हापूर : आपण कुठे उभे आहोत ही पदाची नव्हे तर मनाची अवस्था असते. मी माझ्या मनाच्या अवस्थेतून कधीही स्वत:ला मागच्या रांगेत मानत नाही अशी स्पष्ट भूमिका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना मांडली.पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरु केली आहे. सातारा, सांगलीनंतर काल, बुधवारी त्यांचे कोल्हापूरमध्ये आगमन झाले. रात्री त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी भेट दिली. सकाळी खासदार धैर्यशील माने यांच्या घरीही भेट दिली. यानंतर त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.अंबाबाई दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाल्या, कोणालाही काही कमी पडू नये, कोणीही उपाशी राहून नये, आपल्याला कोणाच्या दारात जायला लागू नये आणि आपल्या दारात कोण आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवायला लागू नये या इच्छा पूर्ण कर असे मागणे देवीकडे केले आहे. सर्वत्र मुंडे स्टाईल प्रतिसाद मिळत असून आता भव्य सत्कार करु नका असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी खासदार माने, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPankaja Mundeपंकजा मुंडे