शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

त्याबद्दल मी आभारी, पण..; संजय राऊतांच्या पुस्तकावर मंत्री मुश्रीफांनी दिली प्रतिक्रिया

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: May 19, 2025 14:41 IST

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला कोणते खाते हवे याची विचारणा केल्यावर मीच त्यांना ...

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला कोणते खाते हवे याची विचारणा केल्यावर मीच त्यांना ग्रामविकास खाते मागितले होते असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्रीपदासाठी माझा विचार झाला होता हे पुस्तकातून मांडले हा त्यांचा मोठेपणा आहे. त्याबद्दल मी आभारी आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.उध्दवसेनेचे खासदार राऊत यांनी नरकातील स्वर्ग या पुस्तकात मंत्री मुश्रीफ यांचा विचार गृहमंत्रीपदासाठी झाला होता, मात्र हे पद मुश्रीफ यांना अडचणीचे ठरेल असे शरद पवार यांना वाटले असा उल्लेख केला आहे. याबाबत मंत्री मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, हा संजय राऊत यांचा मोठेपणा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला खात्याबद्दल विचारणा केल्यावर मी त्यांना ग्रामविकास खाते सांगितले. गृहमंत्री पदासाठी माझा विचार करताना कदाचित त्यांना भीती वाटली असेल.

वाचा- ...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावाराऊत यांच्या पुस्तकातील सर्वच मजकुराशी सहमत नाही. विशेषत: त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल जे लिहिले आहे ते मला मान्य नाही असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरministerमंत्रीHasan Mushrifहसन मुश्रीफSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊत