शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरमध्ये गाडगेबाबा जयंतीनिमित्त मी सुद्धा गाडगेबाबा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 19:23 IST

Plastic ban kolhapur- संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मी सुद्धा गाडगेबाबा अभियान संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये राबवण्यात आपले. कोल्हापूर अर्थ वॉरीअर्स व कोल्हापूर महानगरपालिका यांनी या अभियानाचे आयोजन केले होते. स्वयंप्रभा मंच सह-आयोजक होते.

ठळक मुद्देकोल्हापूरमध्ये गाडगेबाबा जयंतीनिमित्त मी सुद्धा गाडगेबाबा अभियानघराघरातून संकलित करण्यात आला प्लास्टिक कचरा

कोल्हापूर  : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मी सुद्धा गाडगेबाबा अभियान संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये राबवण्यात आपले. कोल्हापूर अर्थ वॉरीअर्स व कोल्हापूर महानगरपालिका यांनी या अभियानाचे आयोजन केले होते. स्वयंप्रभा मंच सह-आयोजक होते.'प्लास्टिकमुक्त कोल्हापूर' चा नारा देत टाकाळा, साईक्स एक्स्टेन्शन, शाहूपुरी पूर्व भाग आणि राजारामपुरी या परिसरात घराघरातून प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. कचरा संकलित करण्यासाठी स्वयंप्रभातर्फे या परिसरात विशेष वाहन फिरवण्यात आले. सोबत वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन, कमला कॉलेज एनएसएस विभाग व स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. मी गाडगेबाबा अभियानास परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.अभियानात अक्षय निरोखेकर, सुहास वायंगणकर, वसिम सरकावस, ऐश्वर्या पाटील, सचिन पोवार, सतीश कोरडे, मनिष कोळेकर, शुभदा हिरेमठ, कल्याणी बोरकर, अश्विनी पाटील, हेमलता बोरकर, अमोल बुढ्ढे, शिवमं जाधव, ओंकार घाटगे , रोहित भोसले , ऐश्वर्या पाटील अक्षय कांबळे, सागर बकरे, तात्या गोवावाला, सविता साळोखे, शीतल तांबेकर या शिलेदारांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता तर या अभियानास कोल्हापूर अर्थ वॉरीअर्सचे सुबोध भिंगार्डे, अभिजीत कुलकर्णी, युवराज गुरव, केदार मुनिश्वर, आदिती गर्गे, तृप्ती देशपांडे, उदय गायकवाड, परितोष उरकुडे, आशिष कोंगळेकर यांचे सहकार्य लाभले.

मी गाडगेबाबा’ या अभियानास परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. कचरा संकलित करण्यासाठी स्वयंप्रभा मंचतर्फे या परिसरात विशेष वाहन फिरवण्यात आले. लोकसंत गाडगेबाबा यांना नागरिकांनी कृती कार्यातून विनम्र आभिवादन केले. -सारिका बकरेसंस्थापिका- स्वयंप्रभा मंच

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानPlastic banप्लॅस्टिक बंदीkolhapurकोल्हापूर