शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: नंदवाळ परिसरात बिबट्या नव्हं तर तरस; वन विभागाकडून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 15:50 IST

वनविभाग व रेस्क्यू फोर्सने परिसर पिंजून काढून या प्राण्याच्या पायांच्या ठस्यावरून हा बिबट्या नसून तरस असल्याचे स्पष्ट करताच ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दीपक मेटीलसडोली/खालसा : नंदवाळ व कांडगाव (ता.करवीर) गावच्या हद्दीवर असणाऱ्या नागटेक डोंगर परिसरात आज, बुधवारी सकाळी बिबट्यासदृश प्राणी आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. पण तो बिबट्या नसून तरस असल्याची माहिती वन विभागाने दिली असून ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन रेस्क्यू फोर्सच्यावतीने करण्यात आले आहे.शेतकरी बाजीराव शिंदे यांना सकाळी आपल्या शेताच्या बांधावर बिबट्यासदृश प्राणी बसलेला दिसला. त्यांनी तात्काळ ही माहिती गावातील नागरिकांना तसेच ग्रामप्रशासनाला दिली. यानंतर ग्रामसेवक उत्तम पाटील यांनी तात्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनखात्याचे पथक तपासासाठी नंदवाळ कांडगाव परिसरात दाखल झाले. वनक्षेत्रपाल विजय पाटील, रमेश कांबळे, वनरक्षक राहुल झेनवाल आणि रेस्क्यू टीमच्या वतीने याबाबत पाहणी केली तिथे सापडलेल्या पायाच्या ठशावरून हा प्राणी बिबट्या किंवा वाघ नसून तरस असल्याचे वन विभाग व रेस्क्यू कडून खुलासा करण्यात आला. ग्रामस्थांनी अफवावर विश्वास ठेऊ नये व घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले. सोशल मीडियावर वाघ आल्याच्या अफवेने परिसरात भितीचे वातावरण पसरले. वनविभाग व रेस्क्यू फोर्सने परिसर पिंजून काढून या प्राण्याच्या पायांच्या ठस्यावरून हा बिबट्या नसून तरस असल्याचे स्पष्ट करताच ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्या