शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर सेवा : दुसऱ्या दिवशी विमानाने ८५ जणांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:04 AM

कोल्हापूर : हैदराबाद- कोल्हापूर -बंगलोर विमानसेवेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी एकूण ८५ जणांनी प्रवास केला. त्यातील सर्वाधिक ३५ प्रवासी हे कोल्हापूर-हैदराबाद ...

ठळक मुद्देहैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर सेवा : धुक्यामुळे वीस मिनिटे उशीरदुसऱ्या दिवशी विमानाने ८५ जणांचा प्रवास

कोल्हापूर : हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी एकूण ८५ जणांनी प्रवास केला. त्यातील सर्वाधिक ३५ प्रवासी हे कोल्हापूर-हैदराबाद मार्गावरील होते. धुक्यामुळे वीस मिनिटे उशिरा विमान कोल्हापूरमध्ये आले.उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात अलायन्स एअर कंपनीने हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा रविवार(दि. ९)पासून सुरू केली. या सेवेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी धुक्यामुळे पूर्वनिर्धारीत वेळेपेक्षा वीस मिनिटे उशिरा विमानाने हैदराबादहून उड्डाण केले.

दुपारी साडेबाराच्या सुमारास हे विमान कोल्हापूरमध्ये दाखल झाले. दिवसभरात एकूण ८५ जणांनी विमान प्रवास केला. त्यामध्ये हैदराबादहून कोल्हापूरला आठ प्रवासी आले.

कोल्हापूर ते बंगलोर १५ जणांनी, बंगलोर ते कोल्हापूर २७, तर कोल्हापूर ते हैदराबाद मार्गावर ३५ जणांनी प्रवास केला. ही विमानसेवा दैनंदिन स्वरूपाची आहे, अशी माहिती अलायन्स एअर कंपनीचे कोल्हापूरचे व्यवस्थापक विजय घाटगे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर