शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणावेळी प्रचंड गर्दी, धक्काबुक्की अन‌् वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 19:06 IST

Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे गर्भगळीत झालेल्या शहरवासीयांनी सोमवारी भर उन्हात महानगरपालिकेच्या सर्वच नागरी आरोग्य केंद्रांवर लस घेण्यासाठी तुफान गर्दी केली. काही केंद्रांवर वादावादी, धक्काबुक्की झाली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खूपच मनस्ताप झाला. लस राहिली दूर, रांगेतच कोरोनाची लागण व्हायची, असे चित्र सगळीकडे दिसले.

ठळक मुद्देलसीकरणावेळी प्रचंड गर्दी, धक्काबुक्की अन‌् वादावादी नागरिकांसह कर्मचाऱ्यांची दमछाक : रांगेतच लागण होण्याची भीती

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे गर्भगळीत झालेल्या शहरवासीयांनी सोमवारी भर उन्हात महानगरपालिकेच्या सर्वच नागरी आरोग्य केंद्रांवर लस घेण्यासाठी तुफान गर्दी केली. काही केंद्रांवर वादावादी, धक्काबुक्की झाली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खूपच मनस्ताप झाला. लस राहिली दूर, रांगेतच कोरोनाची लागण व्हायची, असे चित्र सगळीकडे दिसले.गेले दोन-तीन दिवस शहरातील नागरी केंद्रावरील कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन्ही लसी संपल्या होत्या. त्यामुळे लस मिळेपर्यंत सर्व लसीकरण केंद्रे बंद ठेवली होती. रविवारी कोव्हिशिल्डचे आठ हजार डोस मिळाले. महापालिका प्रशासनाने फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी लसीकरण सुरू ठेवण्यात येईल, असे जाहीर केले होते. तरीही पहिला डोस घेणाऱ्यांनीही केंद्राबाहेर गर्दी केल्याने गोंधळ उडाला.शहरातील फिरंगाई रुग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालय तसेच आयसोलेशन रुग्णालय येथे सोमवारी पहाटेपासून रांगा लागल्या होत्या. सकाळी साडेनऊ वाजता तर अकरा लसीकरण केंद्रांवर तुफान गर्दी झाली. लोक रांगेत होते. लसीकरणाला सुरुवात झाली आणि पुढे जाण्यावरून वाद व्हायला लागले. माझा आधी नंबर यावा यासाठी प्रत्येक जण चढाओढ करत राहिले. परिणामी गोंधळ उडाला.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkolhapurकोल्हापूर