शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांचा गृहनिर्माण प्रश्न मार्गी लावणार : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 11:46 IST

पत्रकारांचा गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लावणार असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे दिली. शाहू स्मारक भवनात कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित ‘उत्कृष्ट पत्रकार व कॅमेरामन पुरस्कार’ वितरण समारंभाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देपत्रकारांचा गृहनिर्माण प्रश्न मार्गी लावणार : सतेज पाटील‘लोकमत’चे संतोष मिठारी यांचा सन्मान

कोल्हापूर : पत्रकारांचा गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लावणार असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे दिली. शाहू स्मारक भवनात कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित ‘उत्कृष्ट पत्रकार व कॅमेरामन पुरस्कार’ वितरण समारंभाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

व्यासपीठावर ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर उपस्थित होत्या. ‘लोकमत’चे बातमीदार संतोष मिठारी यांच्यासह छायाचित्रकार इम्रान गवंडी, कॅमेरामन मिथुन राज्याध्यक्ष, विश्र्वास पानारी यांना गौरविण्यात आले.सुनंदन लेले यांनी महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर यांच्यासह खेळाडूंची उदाहरणे देत ‘क्रीडा पत्रकारिता आणि समाज’ या विषयावर विवेचन केले. ते म्हणाले, ‘क्रीडा असो किंवा पत्रकारिता सगळ्याच क्षेत्रात स्पर्धा आहे. या स्पर्धेत तुम्हाला यश मिळवायचं असेल, तर संधी शोधायला, त्याचं सोनं करायला शिका. परिस्थिती कोणतीही असो, पाय जमिनीवर ठेवा. गुणवत्ता असली तरी, मेहनतीचे मोल विसरू नका. समाजमाध्यमे, चॅनेल्सनंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी छापून येते; त्यामुळे बातमीत वेगळेपण येईल यासाठी प्रयत्न करा.’महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी पत्रकारांनी धावपळीच्या आयुष्यातही आरोग्य आणि कुटुंबीयांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला दिला. प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष उद्धव गोडसे यांनी प्रास्ताविक केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. मंजित भोसले यांनी आभार मानले.

पत्रकारांकडून अधिकाधिक संशोधन व्हावे, यासाठी ‘नॅक’चे माजी सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या वतीने एक लाखाचा निधी कोल्हापूर प्रेस क्लबसाठी दिला.हा धनादेश गुरुबाळ माळी यांनी प्रेस क्लबकडे सुपूर्द केला.

 

 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर