शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019: राज्याच्या विकासापेक्षा युतीसाठी हिंदुत्व मोठे : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 14:58 IST

भाजप शिवसेनेने युती करताना राज्याच्या विकासाचा मुद्दा मांडला नाही, गरीबाविषयीचा विचार मांडला नाही. तर हिंदुत्वाचा धागा आमच्यामध्ये समान असल्याचे सांगितले. राज्याच्या विकासापेक्षा हिंदूत्व मोठे मानणाऱ्यां प्रवृत्तींविरोधात आता लढाई लढण्याची गरज असल्याचा निर्धार करा असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

ठळक मुद्देराज्याच्या विकासापेक्षा युतीसाठी हिंदुत्व मोठे : शरद पवारनिर्धाराने कामाला लागण्याचे आवाहन

कोल्हापूर : भाजप शिवसेनेने युती करताना राज्याच्या विकासाचा मुद्दा मांडला नाही, गरीबाविषयीचा विचार मांडला नाही. तर हिंदुत्वाचा धागा आमच्यामध्ये समान असल्याचे सांगितले. राज्याच्या विकासापेक्षा हिंदूत्व मोठे मानणाऱ्यां प्रवृत्तींविरोधात आता लढाई लढण्याची गरज असल्याचा निर्धार करा असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी शनिवारी सकाळी आघाडीच्या नेत्यांची आणि उमेदवारांची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणामध्ये आपली ही भूमिका मांडली.पवार म्हणाले, राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती झाल्याचे नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परंतू आम्ही सर्व जातीधर्मांचा आदर करणारी मंडळी आहोत. एकाचाच विचार करण्याची संकल्पना आमची नाही. परंतू कधी नव्हे ते राज्यभरातील तरूण पीढीकडून आपल्याला चांगले पाठबळ मिळत आहे.

सामाजिक अंतर वाढवणाऱ्या प्रवृतींना थोपवण्यासाठी आता निर्धाराने लढाईला उतरावे लागेल. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यासह, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकारी आणि आघाडीचे उमेदवार उपस्थित होते. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारvidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर