शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

गगनबावड्यात अतिवृष्टी, कोल्हापूर शहरात मात्र उघडझाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 15:58 IST

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात ४१०.४४ मिली मीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली असून येथे तब्बल १०९.५० मिली मीटर पाऊस झाला. सकाळी पावसाची रिपरिप होती, दुपारी काहीसी उघडीप दिल्यानंतर सायंकाळी पावसाने हजेरी लावली.

ठळक मुद्दे गगनबावड्यात अतिवृष्टी, जिल्ह्यात दिवसभरात रिपरिप कोल्हापूर शहरात मात्र उघडझाप

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात ४१०.४४ मिली मीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली असून येथे तब्बल १०९.५० मिली मीटर पाऊस झाला. सकाळी पावसाची रिपरिप होती, दुपारी काहीसी उघडीप दिल्यानंतर सायंकाळी पावसाने हजेरी लावली.कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी मान्सून सक्रीय झाला. दिवसभर पावसाची भुरभुर राहिली. सायंकाळ नंतर पावसाचा जोर काहीसा वाढत गेला. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा, चंदगड, भुदरगड, पन्हाळा तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला. शनिवारी सकाळी आठ पर्यंत सरासरी ३४.२० मिली मीटर पाऊस झाला.

हातकणंगले, शिरोळ तालुक्यात अद्याप हलक्या सरीच कोसळत आहेत. दिवसभर पावसाची रिपरिप राहिली असली तरी कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यात दुपारपर्यंत काहीसी उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस असून नद्यांच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीची पातळी १०.३० फुटापर्यंत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर